सेंद्रिय आणि स्थानिक अन्न खरेदी करा.

स्थानिक शेतकरी आणि अन्न उत्पादक शोधा.

हजारो शेतकरी आणि अन्न उत्पादकांमधून निवडा जे कोणत्याही हानिकारक रसायनांशिवाय शाश्वत शेती पद्धती वापरून अन्न तयार करतात.

अन्नधान्य उत्पादक, Farmer Producer Organizations (FPO), किंवा Farmer Producer Companies (FPC) स्वतःचे ऑनलाइन शॉप तयार करू शकतात, पेमेंट गोळा करू शकतात, किंवा ह्याच वेबसाइटवरील इतर दुकानांमधूनही विक्री करू शकतात.

जेव्हा तुम्ही स्थानिक शेतकर्‍यांकडून तुमचे अन्न खरेदी करता तेव्हा तुम्ही स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देता.

शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन ऑनलाइन विकण्यास मदत करण्यासाठी हे सॉफ्टवेअर ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्थेने विकसित केले आहे.

आम्ही त्याला ओपन फूड नेटवर्क इंडिया किंवा ओएफएन इंडिया म्हणतो.

जर तुम्ही शेतकरी, शेतकरी बाजार, फूड को-ऑप किंवा फूड हब म्हणून चांगले अन्न विकत असाल- तर OFN India हा तुमचा सर्वोत्तम पर्याय आहे.

OFN वर विक्री कशी कराल - ३ सोप्या स्टेप्स.

1. नविन अकाउंट बनवा

• तुमच्या कृषि उद्योगाचे किंवा दुकानाचे नाव, वर्णन आणि संपर्क तपशील प्रविष्ट करा • फोटो आणि सोशल मीडिया तपशील प्रविष्ट करा

2. तुमची उत्पादनांची लिस्ट बनवा

तुमच्या दुकानात - तुमची स्वतःची आणि/किंवा तुमच्या आजूबाजूच्या इतर उत्पादकांची उत्पादने प्रविष्ट करा. प्रतिमा, वर्णन, किमती, स्टॉक level, वजन आणि मापे सेट करा.

3. पिक-अप / डिलिव्हरी

पेमेंट पद्धती सेट करा. एक किंवा एका पेक्षा अनेक पिक-अप पॉइंट आणि वितरण तपशील तयार करा. आवर्ती ऑर्डर आणि नियमित वितरण व्यवस्था तयार करा.

एक आधुनिक अन्नधान्य खरेदी आणि विक्री व्यवस्था.


मी तयार आहे

आम्ही एक नवीन अन्नधान्य प्रणाली तयार करत आहोत.

1,872 अन्नधान्य उत्पादक

15 अन्नधान्यांचे शॉप्स

10 अन्नधान्य दुकानदार

25 अन्नधान्यांच्या ऑर्डर्स