ओपन फूड नेटवर्कवर जा!

तुमचे सुंदर अन्नधान्य दाखवा.

उत्पादक

तुमच्या व्यवसायासाठी OFN वर काही मिनिटांत प्रोफाइल सेट करा. तुम्ही तुमचे प्रोफाईल कधीही ऑनलाइन स्टोअरमध्ये अपग्रेड करू शकता आणि तुमची उत्पादने थेट ग्राहकांना विकू शकता. आमच्या वापरकर्ता मार्गदर्शकामध्ये अधिक शोधा.

नोंदणी करा

हब्स

तुमच्या फूड एंटरप्राइझ किंवा OFN वर संस्थेसाठी प्रोफाइल सेट करा. तुम्ही तुमचे प्रोफाईल कधीही मल्टी- उत्पादक शॉपमध्ये अपग्रेड करू शकता. आमच्या वापरकर्ता मार्गदर्शकामध्ये अधिक शोधा.

नोंदणी करा

ग्रुप्स

खास तुमच्या विभागासाठी किंवा तुमच्या संस्थेसाठी एंटरप्राइजेसची (उत्पादक आणि इतर फूड एंटरप्राइजेस) डिरेक्टरी तयार करा. आमच्या वापरकर्ता मार्गदर्शकामध्ये अधिक शोधा.

नोंदणी करा

OFN India वर लिस्टिंग विनामूल्य आहे. दुकाने आणि हब्स साठी योजना दरमहा ₹375 पासून सुरू होतात. किंमतीबद्दल अधिक माहितीसाठी https://about.openfoodindia.org/pricing/ ला भेट द्या.

आम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाइटमध्येदेखील OFN शॉप एम्बेड करू शकतो किंवा तुमच्या विभागासाठी खास बनवलेली स्थानिक खाद्य नेटवर्क वेबसाइट तयार करू शकतो. OFN सेवांबद्दल आमच्याकडे चौकशी करा.